Indian Air Force conducts Induction Publicity Exhibition Drive at VNIT, Nagpur on 29th November’2019


The Indian Air Force (IAF), on Friday 29th November, conducted a student interaction program called Induction Publicity Exhibition Vehicle Drive (IPEV) in VNIT, Nagpur as part of its nationwide awareness program.

IAF’s Directorate of Induction and Selection in a Holistic Approach (DISHA), conducts such drives across the country to motivate the students to join the IAF. To attract the young and aspiring students, IAF has developed the Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) The vehicle highlights and demonstrates the various facets of the Indian Air Force to the target group. The Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) has 6 different zones representing the various domains on which IAF is serving nation since 8th October 1932.

Event started with arrival of exhibition vehicle at campus followed by Interaction with Institute dignitaries which was then followed by motivational lectures. Fifteen officers from the Indian Air Force (IAF) delivered the lectures various aspects as to why join the IAF, life at IAF etc.. The students were also given an exposure to the specialized Publicity Exhibition Vehicle (IPEV)

From VNIT, around 150 students  attended the event. Director VNIT, Dr. Padole, expressed his gratitude for having IAF team on campus and organizing such a wonderful event which would boost students Interest towards serving nation through IAF.

शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी व्ही एन आय टी मध्ये, भारतीय वायू सेनेद्वारा विद्यार्थ्यांशी चर्चा आणि भेटीचा कार्यक्रम घेण्यात आला . भारतीय वायू  सेनेद्वारा संपूर्ण भारतभर, विद्यार्थ्यांना वायुसेनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, त्यांच्या “दिशा” ह्या मोहिमेच्या अंतर्गत इंडक्शन पब्लिसिटी एक्सिबिशन व्हेईकल ड्राइव्ह (IPEV ) हा कार्यक्रम घेण्यात येतो.

तरुण आणि होतकरू विद्यार्थ्यांना वायुसेनेत भरती होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय वायू सेनेतर्फे “इंडक्शन पब्लिसिटी एक्सिबिशन व्हेईकल (IPEV)” हे एक विशेष वाहन तयार करण्यात आले आहे. ह्या वाहनामध्ये वायुसेनेत असलेल्या विविध संधी व अनेक बाबी प्रदर्शित केल्या जातात, जेणे करून विद्यार्थ्यां मध्ये कुतूहल निर्माण होऊन ते वायु  सेनेकडे आकर्षित होतील. ह्या वाहना मध्ये ६ भाग असून भारतीय वायू सेना देशभरात करा असलेल्या विविध कामांची माहिती प्रदर्शित केली असते. वायू सेनेच्या १५ अधिकाऱ्यांनी विध्यार्थ्यांना प्रोत्साहितपर भाषणे दिली आणि विद्यर्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्न व शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी वायू सेनेच्या विशेष वाहनाला भेट देऊन वायू सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली

व्ही एन आय टी च्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. शेवटी, डायरेक्टर प्रमोद पडोळे ह्यांनी भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्यांचे ह्या कार्यक्रमाबद्दल आभार मानले.