Menu Close

Author: vnit_web

विद्यार्थ्यांनी कौशल्याच्या आणि ज्ञानाच्या जोरावर आपापल्या क्षेत्रात इमानदारीने आणि देश प्रेमाच्या भावनाने कार्यरत असले पाहिजे – नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. सारस्वत यांचे आवाहन

आज अभियांत्रिकी दिनाच्या पर्वावर नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी@VNITNयेथे आयोजित 22 व्या भव्य दीक्षांत समारंभात 1225 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.