Menu Close

Category: prtwitter

आपले नेते केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांनी नागपुरला अनुपम भेट दिली. स्वतः लक्ष घालून आंतरराष्ट्रीय स्तराचे सुंदर शो व परिसर त्यांनी फुटाळा तलावावर नागपूरकरांना भेट दिले! हे परीसर गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना समर्पित केले जाणार.ही त्यांना नागपूरची श्रद्धांजली!